अमोल आणि स्नेहा

मोहर टॅप करा, पत्रिका उघडा

॥ श्री गणेशाय नमः ॥

अमोल आणि स्नेहा

शनिवार, 9 जानेवारी 2027, यशवंत मंगल कार्यालय

अमोल आणि स्नेहा
आमची गोष्टकॉलेजच्या ग्रंथालयात सुरू झालेली ओळख आता सात फेऱ्यांपर्यंत पोहोचली.

सस्नेह निमंत्रण

चि.

अमोल

श्री. व सौ. पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव

आणि

चि. सौ. कां.

स्नेहा

श्री. व सौ. जाधव यांची सुकन्या

आमच्या येथे श्री कृपेने हा शुभविवाह योजिला आहे. तरी आपण सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून वधू-वरास शुभाशीर्वाद द्यावेत, ही नम्र विनंती.

कार्यक्रम

शुभमुहूर्त

शुभविवाह

शनिवार ९जानेवारी २०२७ सकाळी 11:42

शुभमुहूर्तास उरलेला वेळ

0दिवस
0तास
0मिनिटे
0सेकंद

स्थळ

यशवंत मंगल कार्यालय

कराड, जि. सातारा

रस्त्यासाठी स्कॅन करा

क्षणचित्रे

लक्षात असू द्या

  • कार्यालयासमोर वाहनतळाची सोय आहे
  • कराड बसस्थानकापासून रिक्षाने १० मिनिटे
  • भोजन व्यवस्था दुपारी १२ पासून

आपली वाट पाहत आहोत

निमंत्रकसमस्त पाटील व जाधव परिवार

DigiPatrika वर बनवलेली पत्रिका